टागोर नगर श्री दत्त साई सहकारी

गृहनिर्माण संस्था मर्यादित मुंबई

गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) हौसिंग सोसायटिस

अधिक माहिती

टागोर नगर सोसायटी विषयक महत्वपूर्व कार्यक्रम, नोटीस आणि महत्वाची माहिती

नागूजी स्वतःच्या वाड्याच्या इतिहासाच्या शोधात बाहेर पडलेला आहे व तालुकाभर हिंडत आहे. काहीही करून आपल्या वाड्यात इतिहास घडवलाच पाहिजे म्हणून तो इरेला पेटलाय.नागूजीसोबत आणखी दोन 'होतकरू- वाडामालक आपल्या हाताला काही लागतंय का, हे पाहण्यासाठी जात आहेत. समन्वयक इनामदारांची प्रसिध्दी ' रंगवून देणारे अधिकारी' अशी झाल्याने तो डोक्याला हात लावून बसलेत. आमच्या मुलांच्या खेळण्यातले घोडे रंगवून द्या, अशीही एक मागणी त्यांच्याकडे आली होती.तालुक्याच्या ठिकाणांच्या मोबाईल दुकानांची चलती झाली आहे. कोणत्या मोबाईलमधे जुन्या खुणा चांगल्या दिसतील, हे सांगण्यात विक्रेते मश्गुल आहेत. इतिहासाच्या प्राध्यापकांचा मुलांना यंदा कुठे न्यायचं, हा प्रश्न सुटलेला आहे..

काहींनी तर कुठल्याही दगडाचे फोटो काढून त्यावर कॉम्प्युटरच्या साह्यानं खोलगट रंगवून ते व्हायरल केले. फोटो काढायला येणाऱ्या एकाने सांगितलं की, दगडावर गोळा लागल्याची जागा फार लहान आहे. त्यामुळे बघणाऱ्यांना लगेच लक्षात येत नाही. अजून चार पाच जणांकडून शेलारांच्या कानावर हे पडलं होतं. त्यांनी छिन्नी घेऊन तो छोटा इतिहास मोठा केला. या गढीची इतकी प्रसिध्दी पाहून एक-दोन मालकांना आपल्या वास्तूत काहीतरी कमतरता आहे असं वाटायला लागलं. सगळे शेलारांची गढी पाहायला जात आहेत आणि आपल्याकडे कोणीच फिरकत नाही, या भावनेने त्यांना न्यूनगंड आला. त्यातला एक मालक होता नागूजी सुभेदार. त्याचा वाडा होता. स्वतःच्या वाड्याचा इतिहास त्याला ठाऊक होता पण भरीव असं काही घ़डलं नव्हतं. तो रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वतःच्याच वाड्याची तपासणी करू लागला. त्याचा दूरचा नातेवाईक मुंबईहून राहायला आला होता.

नागूजी स्वतःच्या वाड्याच्या इतिहासाच्या शोधात बाहेर पडलेला आहे व तालुकाभर हिंडत आहे. काहीही करून आपल्या वाड्यात इतिहास घडवलाच पाहिजे म्हणून तो इरेला पेटलाय.नागूजीसोबत आणखी दोन 'होतकरू- वाडामालक आपल्या हाताला काही लागतंय का, हे पाहण्यासाठी जात आहेत. समन्वयक इनामदारांची प्रसिध्दी ' रंगवून देणारे अधिकारी' अशी झाल्याने तो डोक्याला हात लावून बसलेत. आमच्या मुलांच्या खेळण्यातले घोडे रंगवून द्या, अशीही एक मागणी त्यांच्याकडे आली होती.तालुक्याच्या ठिकाणांच्या मोबाईल दुकानांची चलती झाली आहे. कोणत्या मोबाईलमधे जुन्या खुणा चांगल्या दिसतील, हे सांगण्यात विक्रेते मश्गुल आहेत. इतिहासाच्या प्राध्यापकांचा मुलांना यंदा कुठे न्यायचं, हा प्रश्न सुटलेला आहे.. काहींनी तर कुठल्याही दगडाचे फोटो काढून त्यावर कॉम्प्युटरच्या साह्यानं खोलगट रंगवून ते व्हायरल केले. फोटो काढायला येणाऱ्या एकाने सांगितलं की, दगडावर गोळा लागल्याची जागा फार लहान आहे. त्यामुळे बघणाऱ्यांना लगेच लक्षात येत नाही. अजून चार पाच जणांकडून शेलारांच्या कानावर हे पडलं होतं. त्यांनी छिन्नी घेऊन तो छोटा इतिहास मोठा केला. या गढीची इतकी प्रसिध्दी पाहून एक-दोन मालकांना आपल्या वास्तूत काहीतरी कमतरता आहे असं वाटायला लागलं. सगळे शेलारांची गढी पाहायला जात आहेत आणि आपल्याकडे कोणीच फिरकत नाही, या भावनेने त्यांना न्यूनगंड आला. त्यातला एक मालक होता नागूजी सुभेदार. त्याचा वाडा होता. स्वतःच्या वाड्याचा इतिहास त्याला ठाऊक होता पण भरीव असं काही घ़डलं नव्हतं. तो रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वतःच्याच वाड्याची तपासणी करू लागला. त्याचा दूरचा नातेवाईक मुंबईहून राहायला आला होता.