टागोर नगर श्री दत्त साई सहकारी

गृहनिर्माण संस्था मर्यादित मुंबई

अधिक माहिती

टागोर नगर श्री दत्त साई

सहकारी गृहनिर्माण संस्था ( मर्यादित ) यांना मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) यांनी वाटप केलेल्या मालमत्तेचा तपशील / परिशिष्ट

तळमजल्यावर बांधकाम असलेले चाळ क्र १०३ ते १०७ , भूखंड सर्वे नंबर ११३ ( भाग ) व सी . टी. एस. नंबर ३०७ ( भाग ) , मौजे हरियाली गाव, टागोर नगर, विक्रोळी (पूर्व ),मुंबई ४०००८३, नोंदणी उप जिल्हा कुर्ला, मुंबई उपनगर जिल्हा, मुंबई शहर येथील २३५३.१७ चौरस मीटर क्षेत्रफळाचा खालील नमूद केल्याप्रमाणे सीमाबद्ध असलेला भूखंड

उत्तर दिशेला अस्तित्वात असलेला रस्ता

दक्षिण दिशेला चाळ क्र १०२ व १०८

पूर्व दिशेला १२.२० मीटर रुंदीचा डि.पी रस्ता

पश्चिम दिशेला १२.२० मीटर रुंदीचा डि.पी रस्ता

टागोर नगर श्री दत्त साई सहकारी गृहनिर्माण संस्था ( मर्यादित )

सोसायटी विषयक महत्वपूर्व माहिती

४०
सभासद
१०
समिती सभासद
१८.३०
मी रुंदीचा रस्ता
१० +
सुविधा आणि सोयी